डॉ. निरंजन चंद्रकांत खंडागळे डॉक्टरेट पदवीने सन्मानित
महाराष्ट्रातील खेड (राजगुरुनगर), खरपुडी बु.येथील पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते, संस्थापक अध्यक्ष अंश फाउंडेशन, समाजसेवक डॉ. निरंजन चंद्रकांत खंडागळे यांना दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पदवी प्रदान...